सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (08:47 IST)

देवच ऐकत नाही

बंड्याच्या शेजारी देव म्हणून राहतात,
त्यांच्या मुलीचे नाव भक्ती 
बंड्याची आई बंड्याला 
अरे बंड्या दिवसभर मोबाईल मध्ये डोकं घालतो,
अरे बाळ, जरा देवाच्या भक्ती मध्ये मन रमवं.
बड्या-अगं आई ,मी आता तुला कसं समजावू, की
मी तर भक्ती मध्येच ,मन रमवत आहे ,पण देवच ऐकत नाही.