सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (08:49 IST)

कुत्रा शेपूट का हलवतो गप्पूचे कारण ऐका

वर्गात मास्तरांनी मुलांना प्रश्न विचारला 
मास्तर-मुलांनो सांगा,कुत्रा शेपूट का हलवतो ?
गप्पू- कारण शेपटीत एवढी ताकत नसते,
की ती कुत्र्याला हालवू शकेल..