1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
  4. Marathi Joke Predicted Paper

मराठी जोक -पेपरचा अंदाज बांधला

दोन आळशी विद्यार्थी परीक्षा संपल्यावरः 
पहिला विद्यार्थीः अरे यार आज कोणता पेपर होता रे?
दुसराः गणित 
पहिलाः म्हणजे तू लिहिलास का पूर्ण पेपर?
दुसराः नाही रे बाजूच्या मुलीकडे कॅलक्युलेटर 
पाहिलं आणि त्यावरून अंदाज बांधला
 
पुढील लेख
Rain Travel Tips पावसाळ्यात प्रवासात या चुका करू नका