मराठी जोक -ऐकायला खूप छान वाटते Download Updated: Tue, 19 Jul 2022 (10:52 IST) google-news नवरा आपल्या चिडलेल्या बायकोला रोज फोन करतो सासू – तुला किती वेळा सांगितलं की, ती आता तुझ्या घरी येणार नाही, मग रोज का फोन करतोस? जावई – ऐकायला खूप बरं वाटतं म्हणून…