शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जुलै 2022 (16:00 IST)

अरे बाबा मराठीत बोल

joke
नातु : हॅलो आजी. इंद्रजित बोलतोय.
आजी : कोण बोलतोय? नीट ऐकु येईना.
नातु : इंद्रजित बोलतोय म्हटलं.
आजी : इंग्रजीत नको रे बाबा मराठीतच बोल