सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शनिवार, 16 जुलै 2022 (11:09 IST)

नवरा बायको जोक - बायको 1संधी देते

joke
जेव्हा बायको म्हणते ,,,
"काय म्हणालात...??"
याचा अर्थ असा नाही की
तिने ऐकले नाही,
तर ती तुम्हाला तुमचे वाक्य बदलण्याची 1 संधी देत असते