रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 16 जुलै 2022 (13:23 IST)

गैरसमज दूर होणार

joke
बायको आपल्यावर खूपच प्रेम करते
असे वाटत असेल तर...
जेवण झाल्यावर एकदा पडद्याला हात
पुसुन पहा...
तुमचा सगळा गैरसमज दूर होईल.