माशेवाला :-साहेब , खेकडे घ्या एकदम ताजे आहेत बंड्या :- दे मग 100 चे माशेवाला :-कशात न्हेता पिशवी देऊ का ?? बंड्या ( रागाने) नाही काठी दे , घरापर्यंत हाकलत नेतो.