गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: सोमवार, 21 जून 2021 (21:07 IST)

सावकाश पळ रे बाबा

गण्या: आजी, मी पळण्याच्या शर्यतीमध्ये भाग घेतला.
सगळी तयारी पूर्ण झाली फक्त 
तुझ्या आशीर्वादाची गरज आहे.
असे म्हणून गण्याआजीच्या पाया पडतो.
आजी: सावकाश पळ रे बाबा!