- मनोरंजन
» - हास्यकट्टा
» - मुलांचे विनोद
शाबास
मुलाने वडिलांना विचारले मुलगा - 'बाबा, तुम्ही अंधारला घाबरता? ' बाबा - 'नाही, बाळा' मुलगा - 'ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटास? ' बाबा - 'अजिबात नाही' मुलगा - 'शाबास बाबा म्हणजे तुम्ही आई व्यतिरिक्त कोणालाच घाबरत नाही'