testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

राष्ट्रवादी कॉंग्रेसची पहिली यादी मात्र माढाची जागा कोण लढवणार हे स्पष्ट नाही

Last Modified गुरूवार, 14 मार्च 2019 (17:13 IST)
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्रातील ५ उमेदवारांची यादी जाहीर केली आणि आघाडी सोबत घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली असे सांगितले जरी असले तरी माढा मतदार संघातून कोण उभे राहणार हे अजूनही स्पष्ट केले जात नाहीये. त्यामुळे शरद पवार यांचे नातू पार्थ पवार हे नेमके कोणत्या मतदार संघातून उभे राहणार आणि माढा तून कोण निवणूक लढवणार हे स्पष्ट होत नाहीये.

दुसरीकडे यादीनुसार आता कोल्‍हापूर : खा.धनंजय महाडीक, सातारा : उदयनराजे भोसले, बारामती येथून शरद पवार यांच्या सुपुत्री सुप्रिया सुळे , कल्‍याण : बाबाजी पाटील ,रायगड येथून सुनील तटकरे, ठाणे येथून आनंद परांजपे आणि उत्तर महाराष्ट्रातून जळगाव : गुलाबराव देवकर या सर्वांची नावे निश्चित केली गेली आहे. त्यामुळे आता पुढची यादी जेव्हा प्रसिद्ध होईल तेव्हा नेमके कोणती नावे येतात हे पाहवे लागणार असून या निवडणुकीत आघाडी विरोधात सर्वात मोठा पक्ष असलेला भाजपा असणार आहे.यावर अधिक वाचा :

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...

अहमदनगरचे सुपुत्र शहीद पाकिस्तानी सैन्याला प्रत्युत्तर ...

अहमदनगरचे सुपुत्र शहीद पाकिस्तानी सैन्याला प्रत्युत्तर देताना वीरमरण
राज्यासाठी वाईट बातमी आली आहे. जम्मू काश्मीरमधील राजौरीमध्ये पाकिस्तानी सैनिक आणि भारतीय ...

शिवसेनेच्या मदती शिवाय भाजपाची सत्ता अशक्य – संजय राऊत

शिवसेनेच्या  मदती शिवाय भाजपाची सत्ता अशक्य – संजय राऊत
राज्यात भाजपाला शिवसेनेशिवाय पर्याय नाहीच, राज्यात ते राज्य करु शकत नाहीत असं मत शिवसेना ...

ऐन दिवाळीत सोन्याचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांचा कल कमीच

ऐन दिवाळीत सोन्याचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांचा कल कमीच
दिवाळीचा सण अवघ्या चार दिवसांवर आला आहे. या सणाला सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. सगळीकडे ...

आयटीएम इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेन्ट ने “आंतरराष्ट्रीय ...

आयटीएम इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेन्ट ने “आंतरराष्ट्रीय शेफ डे निमित्त’ केले गरजू मुलांना अन्नदान
आयटीएम इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेन्टच्या दोन्ही कॅम्पसमध्ये म्हणजेच मुंबई आणि नवी ...

हाँगकाँग: ज्या खुनाच्या आरोपीमुळे पेटलं ‘लोकशाहीवादी’ ...

हाँगकाँग: ज्या खुनाच्या आरोपीमुळे पेटलं ‘लोकशाहीवादी’ आंदोलन, त्याची सुटका
गेल्या कित्येक महिन्यांपासून हाँगकाँगमध्ये चीनविरोधी आंदोलन पेटल्याचं तुम्हाला माहिती ...