1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक निकाल 2019
Written By

उत्तराखंड लोकसभा निवडणूक निकाल 2019 Live Result

Uttarakhand lok sabha elections 2019
[$--lok#2019#state#uttarakhand--$] 
उत्तराखंडच्या सर्व 5 जागांवर मागच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली होती. यंदा देखील लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये राहणार आहे. मागच्या निवडणुकीत जेथे काँग्रेसची सरकार होती, तसेच यंदा राज्यात भाजपची सरकार आहे. भाजपकडून टिहरी राजपरिवाराचे सदस्य माला राज्य लक्ष्मी, माजी मुख्यमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, तसेच काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री हरीश रावत आणि मनीष खंडूरी यांच्यावर आपल्या आपल्या जागा जिंकण्यासाठी दबाव राहणार आहे. खंडूरी गढवाल जागेवरून निवडणुक लढत आहे, जेथे मागच्या वेळेस त्यांचे पिता मेजर जनरल भुवनचंद्र खंडूरी भाजपकडून खासदार बनले होते.
[$--lok#2019#constituency#uttarakhand--$]