रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: रविवार, 27 ऑगस्ट 2023 (16:30 IST)

बाहुबली जन्माला आला! बाहुबली बाळाचा व्हिडीओ व्हायरल

bahubali baby
social media
सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगू शकत नाही. सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करण्याचा छन्द सर्वांनाच लागला आहे. सध्या सोशल मीडियावर बाहुबली बाळाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये नर्सचा हातात नुकतेच जन्मलेले बाळ आहे. ती बाळाला उलटे लटकावून स्वच्छ करत आहे. तिने बाळाला खाली आणल्यावर बाळाने दोन्ही हाताने खाली ठेवलेला धातूचा ट्रे उचलले .