शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 15 मार्च 2018 (08:41 IST)

चाईल्ड पोर्नोग्राफीत भारत पाहिला

चाईल्ड पोर्नोग्राफीत भारत सर्वात अव्वल आहे. याबाबीत भारत देश सर्वात मोठा कंज्यूमर आणि सायबर एक्सपर्ट्सनुसार, देशात प्रत्येक ४० मिनीटात एक अश्लिल व्हिडिओ बनवला जातो. याप्रकराचे कंटेंट इंटरनेटवर अपलोड करण्यात केरळ अव्वल स्थानी आहे. तर हरियाणात असे व्हिडिओ सर्वाधिक प्रमाणात पाहिले जातात. पॉर्न व्हिडिओ अपलोड करण्यात लहान आणि किशोरवयीन मुलांची संख्या अधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळेच schoolgirls, teens आणि desi girls हे सर्वाधिक वापरले जाणारे की वर्ड्स आहेत. यामुळे चाईल्ड सेक्सुअल एब्युज मटेरिअरला (CSAM) प्रोत्साहन मिळत आहे. सायबर सिक्युरिटी एक्सपर्स्टच्या अवहालानुसार, देशात ३५-४०% पॉर्न कंटेंट रोज डाऊनलोड केला जातो. तो कंटेंट हजारो टेराबाईट्सचा असेल.

इंडियन सायबर सिक्युरिटी सायबर आर्मीचे डिरेक्टर किसल्स चौधरी यांनी सांगितले की, चाईल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडिओजचे ग्राहक जलद गतीने वाढत आहेत. याची कोणताही स्पष्ट आकडेवारी समोर आलेली नाही. मात्र शोधातून असे समजतेय की, दररोज सर्च इंजिनवर चाईल्ड पोर्नोग्राफी संदर्भात १,१६,००० प्रश्न येतात. या हिशोबानुसार सेकंदाला ३८० लोक अडल्ट कंटेंट सर्च करतात.