फेसबुकने आता ई-कॉमर्स मार्केटमध्येही एन्ट्री करण्याचे ठरवले आहे. यासाठी फेसबुकने काही नामांकित ब्रँड्ससोबत चर्चा सुरु केली आहे. येत्या जून महिन्याच्या सुरुवातीलच फेसबुक भारतात आपली ई-कॉमर्स वेबसाईट लॉन्च करणार आहे. सध्या या वेबसाईटचे टेस्टिंग सुरु आहे. फेसबुक आपल्या ई-कॉमर्स वेबसाईट नवीन टूल्स विकसित करणार असून, कुठल्याही कंपनीला प्रॉडक्ट्स अपलोड करणे आणि...