शनिवार, 18 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 13 एप्रिल 2020 (23:03 IST)

पाकिस्तानच्या डॉक्टरांचा करोना रुग्णांपुढे डान्स

Pakistan
करोनाबाबत पाकिसतानमधील डॉक्टर किती गंभीर आहे हे एका व्हायल व्हिडिओद्वारे कळून येत आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये पाकिस्तानचे डॉक्टर हे करोना रुग्णांपुढे डान्स करत असताना‍ दिसत आहे. 
 
भाजपचे खासदार आणि क्रिकेटपटू गौतम गंभीरने आपल्या ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानचे डॉक्टर हे करोना रुग्णांपुढे थेट हॉस्पिटलमध्येच डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे.