धुणे धुण्यासाठी वॉशिंग मशीन आल्यावर अनेक गृहिणींना दिलासा मिळाला होता. मात्र, भांडी घासण्यासाठी अद्याप घरगुती साधन न आल्याने ही कटकट कायम होती. आता त्यावर संशोधकांनी उपाय शोधला आहे. या कामासाठी त्यांनी एक रोबो बनवला असून, तो अवघ्या तीनच सेकंदांमध्ये खरकट्या थाळ्या स्वच्छ करू शकतो! रोबोंचे माहेरघर असलेल्या जपानमध्ये हा रोबो...