बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (12:55 IST)

हत्तीने बस वर हल्ला केला,वन्य अधिकाऱ्याने चालकाचे कौतुक केले

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.भारतीय वन्य अधिकारी (IFS) अधिकारी सुप्रिया साहू यांनी 25 सप्टेंबर रोजी एक ट्विटर शेयर केले.या मध्ये एक हत्ती बसच्या काचावर हल्ला करताना दिसत आहे.
वन्य अधिकाऱ्याने बस चालकाच्या संयमाचे कौतुक केले आहे.त्याने एवढे असून ही स्वतःवर ताबा ठेवला.आणि प्रवाशांना देखील धीर देऊन शांत राहण्यास सांगितले.ही घटना निलगिरीची असल्याचे सांगितले जात आहे.लोकांना हा व्हिडीओ खूप आवडत आहे.