testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मैत्रिणींसाठी खर्च करता यावा म्हणून दोघे अल्पवयीन चोरायचे गाड्या

jail
Last Modified गुरूवार, 14 फेब्रुवारी 2019 (10:16 IST)
असाही व्हॅलेंटाईन डे फिवर पहायला मिळत असून मैत्रिणींच्या खर्चासाठी अल्पवयीन मुलांकडून १३ दुचाकी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून तपास सुरु आहे. अजून किती दुचाकी चोरी केल्या याचा तपास पोलीस करत आहेत.
सविस्तर वृत्त असे की, जुने नाशिक भागातून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या, मात्र पोलिसांना चोर पकडण्यासाठी काही यश मिळत नव्हते. मात्र दोघा अल्पवयीन चोरट्यांनी झाकीर हुसेन रुग्णालयाचे वाहनतळ येथून पार्किंग मध्ये
उभ्या असलेल्या दुचाकींमधून काही दुचाकी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता मात्र तेव्हा काही नागरिकांना हे दिसले आणि या दोघांना रंगेहाथ पकडून पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, तत्काळ भद्रकाली पोलीसांचे पथक घटनास्थळी आले व दोघा चोरट्यांना ताब्यात घेतले.
भद्रकाली पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी केली. या दोघांनी टाकसाळ लेनमधून करण संजय लोणारी यांच्या राहत्या घरासमोरून अ‍ॅक्टीवा एम.एच.१५ डीएन ०१५८ चोरी केल्याची कबुली दिली. तसेच पोलिसांनी अजून कडक शब्दात विचारले असता त्यांच्याकडून चोरीच्या तब्बल १२ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहे.हे दोघे अल्पवयीन चोरटे तेरा दुचाकी विविध ठिकाणांवरून चोरत होते.
मैत्रिणींवर खर्च करण्यासाठी पैसे नसल्यामुळे दुचाकी चोरी शहर व परिसरात सुरू केल्याची धक्कादायक माहिती या गुन्ह्याच्या तपासातून समोर आली आहे. पाच गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले असून उर्वरित दुचाकी कोठून व कधी चोरी केल्या त्याचा तपास पोलीस करत आहेत.


यावर अधिक वाचा :

Maruti Suzuki ने दिवाळी अगोदर आपल्या ग्राहकांना दिली भेट, ...

Maruti Suzuki ने दिवाळी अगोदर आपल्या ग्राहकांना दिली भेट, 5000 रुपयांपर्यंत स्वस्त केल्या कारी
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुजुकीने आपल्या ग्राहकांना दिवाळीच्या अगोदर ...

Whatsapp चे आहे हे लेटेस्ट फीचर्स, नुकतेच झाले लाँच

Whatsapp चे आहे हे लेटेस्ट फीचर्स, नुकतेच झाले लाँच
मेसेजिंग सर्विस Whatsapp ने मागच्या काही महिन्यात बरेच शानदार फीचर्स लाँच केले आहे. ...

ब्रेक्झिट: बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटिश संसद स्थगितीचा निर्णय ...

ब्रेक्झिट: बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटिश संसद स्थगितीचा निर्णय बेकायदेशीर - सुप्रीम कोर्ट
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटिश संसद स्थगित करण्याचा निर्णय चुकीचा होता, ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान नेते आहेत. तसेच एक सभ्य आणि चांगले व्यक्ती ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने सन्मान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बिल अँड मिलिंडा गेट्‌स फाऊंडेशन च्या प्रतिष्ठित अशा ग्लोबल ...

शिवसेनेत अंतर्गत वाद ३६ नगरसेवक, ३५० पदाधिकारी यांनी दिला ...

शिवसेनेत अंतर्गत वाद ३६ नगरसेवक, ३५० पदाधिकारी यांनी दिला राजीनामा
नाशिक येथे शिवसेनेला मोठा जबर धक्का बसला आहे. यामध्ये नाशिक विधानसभा क्षेत्रातील असलेल्या ...

विरोधक भांडत आहेत विरोधी पक्षासाठी - मुख्यमंत्री

विरोधक भांडत आहेत विरोधी पक्षासाठी - मुख्यमंत्री
भाजपाच्या हाती सत्ता येत असल्याने या निवडणुकीत चुरस उरली नाही, तर त्यामुळे काँग्रेसने हार ...

नारायण राणे अखेर भाजप मध्ये, पक्ष देखील केला विलीन

नारायण राणे अखेर भाजप मध्ये, पक्ष देखील केला विलीन
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे विलीनीकरण आणि कार्यकरत्यांचा भाजपा प्रवेश अखेर आज ...

विधानसभा निवडणूक: बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलमधलं स्मारक ...

विधानसभा निवडणूक: बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020पर्यंत पूर्ण होणार का?
"इंदू मिलच्या जागेवरचं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण केलं जाईल. ...

काश्मीर : मोबाईल सेवा सुरू, पण नागरिकांमध्ये मात्र नाराजी, ...

काश्मीर : मोबाईल सेवा सुरू, पण नागरिकांमध्ये मात्र नाराजी, कारण...
काश्मीरमध्ये तब्बल अडीच महिन्यांनंतर सोमवारी दुपारी 12 वाजता मोबाईल सेवा सुरु करण्यात ...