Viral Video तबल्यावर 14 जणांनी एकत्र दिली 'शिव तांडव' स्तोत्राची प्रस्तुती, या शैलीने जिंकली सर्वांची मने

viral shiva tandav
Last Modified सोमवार, 1 ऑगस्ट 2022 (12:16 IST)
श्रावणमध्ये भगवान शिवाच्या पूजेचा पवित्र महिना सुरू आहे, अशा परिस्थितीत प्रत्येकजण भगवान शिवाच्या भक्तीमध्ये रंगलेला दिसत आहे. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी भक्त शिवलिंगावर अभिषेक करण्याव्यतिरिक्त शिवाच्या आवडत्या मंत्रांचा जप करतात. बरेच लोक 'शिव तांडव स्तोत्र' देखील पाठ करतात, खरेतर रावणाने रचलेले शिव तांडव स्तोत्र भगवान शिवाला खूप प्रिय आहे. दरम्यान भगवान शिव भक्तीचा एक अद्भुत व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सुमारे 14 लोक तबल्यावर शिव तांडव स्तोत्राचे सूर वाजवताना दिसत आहेत. हा व्हिडिओ जुना असला तरी सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. तबल्यावरील शिव तांडव स्तोत्राचे सादरीकरण आणि भोले बाबांच्या पूजेच्या या अनोख्या पद्धतीने सर्वांची मने जिंकली.

हा व्हिडिओ 'इंडियन म्युझिक सोल' नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तबल्यावरील शिव तांडव स्तोत्राच्या जबरदस्त जुगलबंदीचा हा व्हिडिओ लोकांना आवडला आहे. या व्हिडिओसोबत कॅप्शन लिहिले आहे - 'ॐ नमः शिवाय'.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की तबला गुरू भार्गव दास जानी यांच्यासह सुमारे 14 लोक शिव तांडव स्तोत्राचे अप्रतिम सादरीकरण करत आहेत. व्हिडिओच्या पार्श्वभूमीत शंकर महादेवनच्या आवाजात शिव तांडव वाजत आहे, ज्यामध्ये प्रत्येकजण सुंदर पद्धतीने जुगलबंदी करताना दिसत आहे. शिवपूजेची ही अनोखी शैली लोकांना आवडतात आहे.


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

Russia-Ukraine War:युक्रेनच्या निप्रोपेत्रोव्स्क येथे ...

Russia-Ukraine War:युक्रेनच्या निप्रोपेत्रोव्स्क येथे रशियाच्या हल्ल्यात 13 नागरिक ठार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी युक्रेनला 1 अब्ज डॉलरची लष्करी मदत जाहीर ...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा, मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतले हे ...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा, मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतले हे महत्वाचे निर्णय
काल शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ...

Kieron Pollard Record: वेस्ट इंडिजचा खेळाडू किरॉन पोलार्ड ...

Kieron Pollard Record: वेस्ट इंडिजचा खेळाडू किरॉन पोलार्ड  600 T20 सामने खेळणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला
Kieron Pollard Record : वेस्ट इंडिजचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड 600 T20 सामने ...

WhatsApp Call Record: व्हॉट्सअॅप कॉल्स कसे रेकॉर्ड करायचे? ...

WhatsApp Call Record: व्हॉट्सअॅप कॉल्स कसे रेकॉर्ड करायचे? सोप्या युक्त्या अवलंबवा
How To Record WhatsApp Calls: व्हॉट्सअॅपहे एक लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे जे अनेक लोकांनी ...

Uday Lalit :सिंधुदुर्गचे सुपुत्र न्यायमूर्ती उदय लळित होणार ...

Uday Lalit :सिंधुदुर्गचे सुपुत्र न्यायमूर्ती उदय लळित होणार सरन्यायाधीश
देशातील अनेक नामवंत कायदे तज्ज्ञांनी आतापर्यंत देशाचे सरन्यायाधीश म्हणून धुरा सांभाळली ...