suvichar

संजय राऊत यांचा राज ठाकरेंचे नाव न घेता टोमणा

मंगळवार, 9 जुलै 2019 (16:57 IST)
लोक दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेतात. मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोघेही पंढरपुरात गेले आणि विठ्ठलाची भेट घेतली तर यात बिघडलं कुठे? अशा शब्दात संजय राऊत यांनी राज ठाकरेंनी सोनिया गांधींची जी भेट घेतली त्यावर टोला लगावला आहे.
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली. याच भेटीवरुन संजया राऊत यांना विचारण्‍यात आले तेव्‍हा त्‍यांचा व्‍यक्‍तीगत प्रश्‍न असल्‍याचे म्‍हटले आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही आषाढीच्या दिवशी विठ्ठलाची पूजा करणार आहेत, यावरुन त्‍यांना विचारण्‍यात आले.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ साठी नीरज चोप्राची अर्शद नदीमसोबत मोठी लढत होणार

वर्धा जिल्ह्यातील गणेशपूर येथे एका नवविवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली

गुलाब शेती, अत्यंत फायदेशीर आणि बारमाही उत्पन्न देणारा व्यवसाय

सावधान! महाराष्ट्रासह 17 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

आयपीएल २०२७ च्या आधी चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी १८ वर्षांनंतर संघ सोडला

पुढील लेख
Show comments