सर्वात लांब समुद्री पूल...
चीनध्ये जगातल सर्वात लांब सुद्री पुलावरुन लवकरच ट्रायल रन सुरु करण्यात येणार आहे. 55 किलोमीटर लांब हाँगकाँग-झूहाई-मकाऊ पुलाचं काम 2011 मध्ये सुरु झालं होतं. 8 अरब डॉलर खर्च आलेल्या पुलाचं काम गेल्यावर्षी पूर्ण झालं होतं. पण हा वाहतुकीसाठी खुला झाला नव्हता. हा पूल अनेक गोष्टींनी खास आहे. यासाठी केबल ब्रीज, अंडरसी टनल आणि आर्टिफिशीअल आयलंडसहीत अनेक खास गोष्टी आहेत.