शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 27 एप्रिल 2024 (11:27 IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र, गोवा मध्ये करणार निवडणूक प्रचार

narendra modi
लोकसभा निवडणूक 2024 : सध्या देशात लोकसभा निवडणूक 2024 चे वातावरण आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभा निवडणूक प्रचारासाठी आज महाराष्ट्र आणि गोव्यात येणार आहेत. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र आणि गोव्यात निवडणूक प्रचार करतील. मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र आणि गोव्यात प्रचार करतील. पंतप्रधान हे महाराष्ट्रात कोल्हापूर मध्ये एक सार्वजनिक सभा करणार आहे. त्यांनतर ते दक्षिण गोव्याला जातील. देशात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. तसेच देशातील राज्यांमध्ये निवडणूक प्रचार सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील कोल्हापूर मध्ये निवडणूक प्रचारासाठी दाखल होणार आहेत. कोल्हापूर मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सार्वजनिक सभेमध्ये लोकांशी संवाद साधणार आहे. त्यानंतर ते निवडणूक प्रचारासाठी दक्षिण गोव्याला जातील. 

Edited By- Dhanashri Naik