मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. लोकसभा निवडणूक 09
Written By वार्ता|

झारखंडमध्ये 85उमेदवार निवडणुक रिंगणात

झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात होत असलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी 85 उमेदवार निवडणुक रिंगणात असून, 16 एप्रिल राज्यात निवडणुक होत आहे.

राज्यात पहिल्या टप्प्यात चतरा, कोडरमा, खुंटी,पलामू, हजारीबाग,या महत्त्वाच्या मतदारसंघात निवडणुका घेतल्या जाणार आहेत. या निवडणुकांमध्ये झामुमो-कॉंग्रेस आणि भाजपमध्ये सरळ-सरळ लढत होणार आहे.

चतरा मतदार संघातून 11 उमेदवार निवडणुक रिंगणात असून, राष्‍ट्रीय जनतादलानेही या जागेवर आपला उमेदवार उभा केला आहे.