स्वर्गीय संजय गांधी व भाजपची खाजदार श्रीमती मेनका गांधी यांचा मुलगा वरुण गांधी प्रक्षोभग वक्तव्य केल्याने सध्या तुरूगांची‍ हवा खात आहेत. लोकसभा निवडणुकीत पीलीभीत येथील भाजपचा उमेदवार वरूण गांधी आज तुरूंगात असले तरी त्याच्यासाठी हा काळ फायदा मिळवून ...
मुंबई- मुंबईच्या उत्तर पश्चिम उपनगरीय भागात कॉंग्रेस कार्यालयाचे उद्घाटन केल्या प्रकरणी कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांच्यासह तीन नेत्यांविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई- भारतीय जनता पक्षावर टीका करता- करता आता पंतप्रधान मनमोहन सिंग हे अपक्ष उमेदवारांवर घसरले आहेत. अपक्ष उमेदवार निवडणुक प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्याचे काम करत असल्याने मतदारांनी त्यांना मुळीच भीक घालू नये असे आवाहन त्यांनी मुंबईत मतदारांना ...
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणारे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलेला खुलासा निवडणूक आयोगाने मान्य केला नाही. उद्धव यांनी असमाधानकारक खुलासा दिल्याचे केंद्रीय निवडणूक उपायुक्त आर. बालकृष्णन स्पष्ट केले.
गया मतांसाठी भाजपने आता पाकिस्तानशी युद्ध खेळण्याचा डाव मांडला आहे. भाजपची सत्ता केंद्रात आल्यास दहशतवाद चिरडण्यासाठी पाकिस्तानात सैन्य घुसवू असे पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय समुदायाची परवानगी मिळाल्यानंतरच हे ...
नवी दिल्ली भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवानी यांनी आज आपला पक्ष वरूण गांधी यांच्या मागे ठाम उभा असल्याचे स्पष्ट केले. वरूण यांचे विधान मीडीयात आले तसेच असेल तरीही पक्ष त्यांना एकटे सोडणार नाही. त्यांच्या मागे ठाम उभा राहील, असे त्यांनी ...
चंडिगड प्रत्येक ठिकाणी व्होट बॅंक वेगवेगळी असते. ही व्होट बॅंक जातीपातीच्या, धर्माच्या समीकरणावर बनते. पण हरियाणात मात्र ही व्होट बॅंक आहे, सैनिकांची. राज्यातील दहा जागांवर सैनिक व त्यांच्याशी संबंधित असलेल्यांची जवळपास साडेतीन लाख मते महत्त्वपूर्ण ...
नागपूर नागपूर लोकसभा निवडणूक चुरशीच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. केंद्रीय उर्जा राज्यमंत्री विलास मुत्तेमवारांसाठी पुन्हा एकदा दिल्ली गाठणे सोपे नाही.

अण्णा द्रमुक+भाजप यूती?

सोमवार,एप्रिल 13, 2009
तिरुवनंतपुरम- अण्णा द्रमुक नेत्या जयललिता यांच्याशी निवडणुकांनंतर युती करण्‍याबाबत चर्चा सुरु असल्याचे सांगत अण्णा द्रमुक पुन्हा एकदा एनडीएमध्ये येण्याचे संकेत पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी दिले आहेत.
थिरूवनंतपुरम भारताला बाहेरून येणार्‍या अतिरेक्यांपेक्षा देशातल्याच लोकांकडून जास्त धोका आहे, या कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपला उद्देशून केलेल्या विधानाबद्दल पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवानी यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून ...
रांची- झारखंड विकास मोर्चाचा वचननामा झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी जाहीर केला.
वाराणसी- उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर व्यक्तीगत केलेली टीका समाजवादी पक्षाचे सरचिटणीस अमर सिंह यांना महागात पडण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकांची तारीख जसजशी जवळ येत चालली आहे, तसतसे देशातील नेत्यांनी आपल्या कामाचा आवाका वाढवण्‍यास सुरुवात केली आहे.
बलिया- गरिबांच्या घरी जेवन केल्याने आणि त्यांच्या घरी मुक्काम केल्याने गरिबीचा प्रश्न सुटत नसतो असा टोमणा कॉंग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांना लगावत कॉंग्रेस आणि भाजप हे गरिबांविरोधी पक्ष असल्याचा आरोप बसपा नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री ...
रांची- झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात होत असलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी 85 उमेदवार निवडणुक रिंगणात असून, 16 एप्रिल राज्यात निवडणुक होत आहे.
जमुई (बिहार) कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज प्रथमच केंद्रातील सत्तेत भागीदार असलेल्या लालूप्रसाद यादव व रामविलास पासवान यांच्या पक्षांवर थेट तोफ डागत आपण कुणाचीही भीडभाड ठेवत नसल्याचे दाखवून दिले. या नेत्यांनी मुलायमसिंह यांच्यासमवेत स्थापन ...
राष्‍ट्रपती प्रतिभा पाटील यांनी अधिसूचना जारी केल्‍यानंतर चवथ्‍या टप्‍प्‍यातील लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. चवथ्‍या टप्‍प्‍यात 8 राज्यांमध्‍ये 85 लोकसभा मतदार संघात निवडणुका होणार आहेत.
अमेठी कॉंग्रेसची संभावना सव्वाशे वर्षांची म्हातारी अशी करणारे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना आज कॉंग्रेसच्या तरूण तुर्क नेत्या प्रियंका गांधी यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिले. मोदींच्या विधानावर प्रतिक्रिया विचारली असता, 'मी तुम्हाला ...
कोची पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज कम्युनिस्टांच्या गडात धडक मारून त्यांच्यावर जोरदार टीकेची तोफ डागली. डावे आणि तिसरी आघाडी धर्मनिरपेक्ष शक्तींना कमकुवत करून सांप्रदायिक भाजप आघाडीला सरकार स्थापनेसाठी मदत करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
लखनौ आम्हाला खिजगणतीत न धरण्याचा कॉंग्रेसचा निर्णय आता त्यांच्या अंगलट आला आहे. आमचे महत्त्व काय आहे ते त्यांना आता समजतेय, अशा शब्दात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी कॉंग्रेसवर टीका केली.