पवार कॉंग्रेसला भितातः मोदी
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बीजद, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि डाव्यांच्या रॅलीत कॉंग्रेसच्या भितीमुळे गेले नसल्याचा आरोप गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
मोदी म्हणाले, की पवार यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला नव्हता तर त्यांच्यावर कॉंग्रेसने दबाव निर्माण केला होता.
मोदी म्हणाले, की पवार यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला नव्हता तर त्यांच्यावर कॉंग्रेसने दबाव निर्माण केला होता.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या
