suvichar
✕

अष्ट विनायक म्हणजे महाराष्ट्रातील गणपतीच्या आठ पवित्र मंदिरांचा समूह

Updated: मंगळवार, 15 सप्टेंबर 2026 (09:08 IST)
ALSO READ: चिंता हरून शांती देणारा श्री चिंतामणी, थेऊर येथील बाप्पाच्या मूर्तीच्या डोळ्यांमध्ये सुंदर हिरे जडलेले
चिंतामणी थेऊर, पुणे
कदंब वृक्षाखाली वसलेले हे मंदिर पाचव्या क्रमांकाचे आहे. भक्तांची चिंता दूर करणारा हा गणपती आहे. चिंचवडच्या मोरया गोसावी यांनी येथे तप केले होते. मंदिराचा सभामंडप पेशव्यांनी बांधला.
ALSO READ: मातृभक्त आणि संयमाचा आदर्श श्री गिरीजात्मज, डोंगरावर असलेलं अष्टविनायकातील एकमेव मंदिर लेण्याद्री
गिरिजात्मज लेण्याद्री, पुणे
सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये, बौद्धकालीन गुफांमध्ये हे मंदिर आहे. मूर्ती पाषाणात कोरलेली असून, मंदिरापर्यंत 300 पायऱ्या चढाव्या लागतात. गिरिजा (पार्वती) चा पुत्र असल्याने याला "गिरिजात्मज" म्हणतात.
ALSO READ: विघ्नहर्ता, संकटमोचक ओझर येथील श्री विघ्नेश्वर
विघ्नेश्वर ओझर, पुणे
विघ्नहर्ता गणपती म्हणून प्रसिद्ध, हे मंदिर सातव्या क्रमांकाचे आहे. मूर्ती डाव्या सोंडेची आहे. चिमाजी अप्पांनी मंदिराचा घुमट बांधला.
ALSO READ: रांजणगावाचा श्री महागणपती: दहा हात असलेले महाशक्ती व तेजस्वी स्वरूप
महागणपती रांजणगाव, पुणे
अष्टविनायकातील शेवटचे मंदिर. मूर्ती उजव्या सोंडेची असून, त्रिपुरासुराचा वध केल्याची आख्यायिका आहे. मंदिर 9व्या-10व्या शतकात बांधले गेले.
 
यात्रेचे वैशिष्ट्ये-
ही यात्रा मोरगावपासून सुरू होऊन, सर्व मंदिरांना भेट दिल्यानंतर पुन्हा मोरगावला येऊन पूर्ण होते. मंदिरे 20 ते 110 किमीच्या परिसरात आहे, त्यामुळे प्रवास सुलभ आहे. गणेश आणि मुद्गल पुराणात या मंदिरांचा उल्लेख आहे. मूर्तींचे स्वरूप आणि सोंडेची दिशा प्रत्येक मंदिरात वेगळी आहे. पेशव्यांनी या मंदिरांना आश्रय दिल्याने त्यांचे महत्त्व वाढले. तसेच अष्टविनायक यात्रा ही आध्यात्मिक सुख, एकता, समृद्धी आणि विघ्ननाशासाठी केली जाते. गणपतीला जलतत्त्वाचे देवता मानले जाते, आणि ही यात्रा भक्तांना मानसिक शांती आणि आनंद देते.
ALSO READ: Ganesh Chaturthi 2025 गणपती विसर्जन मिरवणूक; यामागील पारंपरिक आणि आधुनिक अनुभव

<>

सर्व पहा

"आमच्याकडे ७०,००० शूटर, २०० 'भाऊ' मुंबईत" सलमान खानशी जवळीक पडणार महाग

प्रभासच्या 'स्पिरिट'च्या प्रदर्शनाची नवीन तारीख अधिकृतपणे जाहीर

अजय देवगणला मोठा धक्का! 'दृश्यम ३'च्या यशानंतर बीएमसीकडून जुहूतील बंगल्याचा अनधिकृत भाग पाडण्यात आला

सलमान खान आपल्या नवीन यूट्यूब चॅनलद्वारे मनोरंजक पद्धतीने मौल्यवान धडे देऊन नव्या पिढीला प्रेरणा देणार

अथर्व सुदामेच्या 'कांदेपोहे' कार्यक्रमावरून वाद; अभिनेता कुशल बद्रिकेचा जाहीर संताप

सर्व पहा

अमिताभ बच्चन यांचे घर 'जलसा' उडवण्याची धमकी

माझ्या शब्दांचा विपर्यास झाला," दसऱ्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे झालेल्या टीकेबद्दल रणबीर कपूरने माफी मागितली

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात न्यायालयाने सर्व चार आरोपींना २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली

दोन दिवसांची ट्रिप, कमी बजेट: पुणे किंवा मुंबईहून कुठे फिरायला जाल?

‘ढसाळ’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित! अभिनेता ललित प्रभाकर यांनी पद्मश्री नामदेव ढसाळ यांची भूमिका साकारली

पुढील लेख
Show comments