1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: सोमवार, 11 नोव्हेंबर 2019 (16:56 IST)

महाराष्ट्र सत्तासंघर्ष : शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची बैठक

Maharashtra state struggle: Meeting of Sharad Pawar and Uddhav Thackeray
काल भाजपने सरकार स्थापन करण्यासाठी असमर्थता दाखवल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेबाबत विचारणा केली होती. शिवसेनेला राज्यपालांनी आज संध्याकाळी 7.30 पर्यंत वेळ दिला आहे.
 
04.00:महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या विषयावर चर्चा करण्यासाठी तसेच राज्यातील एकूण राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे नेते अहमद पटेल, ए. के. अॅंटनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी 10 जनपथ येथे आले आहेत.