testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

१९ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशकात सभा, १८ ला मुख्यमंत्र्यांच्या महाजानादेश यात्रेचा रोडशो

modi fadnavis
नाशकात १९ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्या निमित्ताने त्यादिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोडशो देखील होणार आहे. नरेंद्र मोदी यांची तपोवनात होणाऱ्या जाहीर सभेची नियोजन बैठक भाजपच्या नाशिक येथील वसंतस्मृती कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.
हि नियोजन बैठक शहराध्यक्ष गिरीष पालवे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुनिल बागुल, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी,आ.बाळासाहेब सानप, आ.देवयानी फरांदे, आ.सीमा हिरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, सुहास फरांदे, पालकमंत्र्यांचे विशेष कार्यअधिकारी संदीप जाधव, विक्रम नागरे यांच्या उपस्थिती पार पडली. यावेळी आमदार सानप म्हणाले की,
मुख्यमंत्र्यांच्या रोडशोमध्ये किमान 15 हजार पदाधिकारी, कार्यकर्ते अग्रभागी असणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेस 5000बाईक रॅलीचे आयोजनही करण्यात आले आहे अशी माहिती शहराध्यक्ष गिरीष पालवे दिली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष गिरीश पालवे हे होते, यावेळी सभेच्या नियोजनासाठी विविध समित्यांची घोषणा करण्यात आली. तसेच जबाबदाऱ्यांचे वाटपही करण्यात आले. मुख्यमंत्री नाशकात नागरिकांना भेटण्यास येत आहेत त्यानंतर पंतप्रधानांची होणारी सभा म्हणजे नाशिककरांसाठी एकप्रकारे हा दुग्धशर्करा योग आहे, मुख्यमंत्र्यांचा रोडशो आणि पंतप्रधानांची सभा यांचे नियोजन चांगले व्हावे,भाजपाची वज्रमुठ त्याद्वारे दिसावी, नाशिकच्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन त्याद्वारे घडावे, असे भाजपा प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांनी सांगितले.


यावर अधिक वाचा :

देवेंद्र फडणवीस यांच्या '5 वर्षांत भ्रष्टाचाराचा आरोप नाही' ...

देवेंद्र फडणवीस यांच्या '5 वर्षांत भ्रष्टाचाराचा आरोप नाही' या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?
"पाच वर्षं प्रामाणिकपणे काम केलं. आमच्यावर एकदाही भ्रष्टाचाराचा आरोप राज्यात झाला नाही," ...

उद्धव ठाकरे: विधानसभा निवडणूक 2019 आधी कदाचित मी आयोध्येला ...

उद्धव ठाकरे: विधानसभा निवडणूक 2019 आधी कदाचित मी आयोध्येला जाणार
विधानसभा निवडणुकांआधी कदाचित मी आयोध्येला जाईन, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ...

दुर्दैवी, घराची भिंत कोसळून एकाच घरातील गर्भवती महिलेसस ...

दुर्दैवी, घराची भिंत कोसळून एकाच घरातील गर्भवती महिलेसस दोघांचा मृत्यू
बुलढाणा जिल्ह्यात दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील ...

राज ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक पार पडली

राज ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक पार पडली
अखेर मनसेने निवडणुकीचे बिगुल फुंकले, लढवणार विधानसभा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या ...

SBI अलर्ट: एसबीआय ग्राहकांसाठी वाईट बातमी, मागे घेतला हा ...

SBI अलर्ट: एसबीआय ग्राहकांसाठी वाईट बातमी, मागे घेतला हा मोठा फायदा
देशातील सर्वात मोठी पब्लिक सेक्टर बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने रेपो रेट लिंक्ड आधारित ...

आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांची तुलना होऊ शकते का?

आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांची तुलना होऊ शकते का?
'आजतक' वाहिनीच्या अँकर अंजना ओम कश्यप यांची एक क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत ...

अमिताभ बच्चन यांचा राजकीय प्रवास : राजीव गांधीचे मित्र ते ...

अमिताभ बच्चन यांचा राजकीय प्रवास : राजीव गांधीचे मित्र ते नरेंद्र मोदी सरकारचे जाहिरातकर्ते
MMRDAनं मुंबई मेट्रोच्या प्रसिद्धीसाठी 'मुंबई काही मिनिटांत' या मथळ्याखाली एक जाहिरात ...

प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी पाण्याखाली गेला आणि बुडून मेला

प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी पाण्याखाली गेला आणि बुडून मेला
'शोले' चित्रपटातलं एक दृश्य आठवा! या चित्रपटात हेमामालिनीला मिळवण्यासाठी धर्मेंद्र ...

नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रंप यांना 'हाऊडी' कार्यक्रमातून ...

नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रंप यांना 'हाऊडी' कार्यक्रमातून जगाला काय दाखवायचं आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा चर्चेत आहे. गेल्या आठवड्यापासून हाऊडी मोदी या ...

आता व्हॉट्सअॅप स्टेटस फेसबुक स्टोरीमध्येही करा शेअर

आता व्हॉट्सअॅप स्टेटस फेसबुक स्टोरीमध्येही करा शेअर
व्हॉट्सअॅपमध्ये एक नवीन फीचर आणलं आहे. आता व्हॉट्सअॅप युजर्स थेट व्हॉट्सअॅप स्टेटस फेसबुक ...