Dharma Sangrah
✕

दुसऱ्याच्या वेदना समजणारे खरे धार्मिक

Updated: सोमवार, 28 जानेवारी 2019 (13:57 IST)
 
2 परमात्म्याचा कोणताही धर्म नाही.
 
3 मी दुसर्‍यांच्या वेदना समजणार्‍याला धार्मिक समजतो.
 
4 काय धर्म इतकं सरळ आहे जसे कपडे, ज्याला एखादा मनुष्य आपल्या इच्छेनुसार घालू किंवा बदलू शकतो? धर्मासाठी लोकं पूर्ण आविष्य जगतात.
 
5 माझं धर्म सत्य आणि अहिंसावर आधारित आहे. सत्य माझा देव आहे आणि अहिंसा ते साकारण्याचं साधन.
 
6 धर्म जीवनाच्या तुलनेत अधिक आहे. लक्षात असावे की दार्शनिक मान्यतेच्या प्रमाणात मनुष्य किती ही निम्न स्तरावर असला तरी त्याचं आपलं धर्मच परम सत्य आहे.
 
7 धर्माचे राजकारणाशी कुठलाही संबंध नाही असे म्हणणार्‍यांना धर्म काय हे माहीतच नाही.
 
8  सर्व तत्त्वांना सर्व धर्मांच्या या तार्किक युगात तर्काच्या अग्निपरीक्षेतून जावे लागेल आणि सार्वत्रिक मान्यता प्राप्त करावी लागेल.
 
9  कुणाचाही धर्म शेवटी त्याच्या आणि त्याच्या निर्मात्याच्या मधील संबद्ध आहे इतर कोणाच्याही नाही.
 
10 व्यावहारिक गोष्टींवर लक्ष न देणारा व समाधान शोधण्यात मदत न करणारा धर्म नाही.

सर्व पहा

चांदणीच्या फुलांचा साधा आणि प्रभावी हा उपाय जीवनात शांती आणि सकारात्मकता आणेल

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

नाचणी ढोकळा रेसिपी; वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम नाश्ता Finger millet Dhokla

बाजारातील भेसळयुक्त मध वापरणे सोडा: फक्त ३ घटकांपासून घरीच बनवा शुद्ध 'व्हीगन मध'

सर्व पहा

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलचे संपूर्ण कुटुंब या खुनी कटात सहभागी? केतनचे वडील विशाल अग्रवाल यांना संशय

रशिया-युक्रेन युद्धावर लवकरच एक मोठे पाऊल उचलणार! ट्रम्प यांनी या देशांना इशारा दिला

आठवा वेतन आयोग: पगारात किती वाढ होणार? महागाई भत्ता (DA) विलीनीकरण, फिटमेंट फॅक्टर आणि घरभाडे भत्ता (HRA)यावरील प्रमुख अपडेट्स वाचा

महाराष्ट्रातील दुष्काळावरून राजकारण तापले, महाविकास आघाडीचे खासदार पंतप्रधान मोदींना भेटणार?

'वंदे मातरम न गायल्याबद्दल शिक्षा नाही': सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला उत्तर मागितले, संपूर्ण गीत गाणे अनिवार्य आहे का?

पुढील लेख
Show comments