शनिवार, 1 एप्रिल 2023
  1. धर्म
  2. हिंदू
  3. मंगळ देव
Written By

Mangal dosh : मंगळ अष्टम भावात असल्यास काय करावे ? जाणून घ्या भविष्य

Mars In The Eighth House आपल्या जन्म कुंडलीत जर मंगळ आठव्या भावात स्थित असेल तर कुंडलीत मांगलिक दोष असल्याचे मानले जाते. आठव्या भावात मंगळ वाईट असल्याचे समजले जाते. यामुळे अचानक अपघात होण्याची शक्यता वाढते. जर आपल्या कुंडलीत मंगळ आठव्या घरात असल्यास अचूक उपाय म्हणजे अमळनेर येथील मंगळदेव ग्रह मंदिरात दर्शनासाठी जाणे जिथे यावर योग्यरीत्या उपाय करता येईल. तेथे जाऊन त्यावर त्वरित शांती केली पाहिजे. या शिवाय ज्योतिष आणि लाल किताबचे काही खास उपाय देखील करून पाहू शकता.
 
आठव्या भावात मंगळाचा स्वभाव | Ashtam bhav ka mangal ka fal : आठव्या घरातील मंगळ म्हणजे मृत्यूची भीती. मनोबल उंचावते, पण त्याचा उपयोग नोकरी-व्यवसायात केला तरच योग्य आहे. जीभ कडू असेल तर मूर्ख असणार.
 
अष्टम भावात मंगळ असल्यास काय करावे | What to do if there is Mars in the Seventh house :
 
1. गळ्यात चांदीची चेन घालावी.
2. दररोज हनुमान चालीसा पाठ करावा.
3. पांढरं काजळ लावावं.
4. माकडाला गूळ आणि चणे खाऊ घालावे.
5. 40 किंवा 45 दिवस कुत्र्याला गोड पोळी खायला द्या.
 
अष्टम घरात मंगळाचे भविष्यफळ | Saptam me mangal ka fal: बायकोशी चांगला व्यवहार ठेवा. विधवा स्त्रीचा अपमान करू नका. अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. कडू वचन बोलणे टाळा आणि अभिमान बाळगू नका, अन्यथा जीवनात कधीही यश मिळू शकणार नाही. दुसऱ्याच्या स्त्रीवर वाईट नजर टाकू नका, अन्यथा तुम्हाला नेहमी इतरांवर अवलंबून राहावे लागेल. तुमची मते लोकांवर लादू नका, हट्टी होऊ नका. मांस आणि दारुचे सेवन उग्र स्वभावात आगीत इंधनचे काम करेल.
 
मोठा भाऊ असण्याची शक्यता कमी आहे. वय आणि जीवनातील अडथळे आठव्या घरातून मानले जातात. या घरात मंगळ दोष असल्यास किंवा यावर मंगळची दृष्टी पडत असेल तर अनेक अडचणींना सामोरा जावं लागू शकतं. अशात मंगळ दोष निवारण हा एक उपाय आहे. आणि यासाठी महाराष्ट्रच्या अमळनेर स्थित मंगळ ग्रह मंदिरात अभिषेक आणि हवन केलं जातं. येथ मंगळ देवाची मूर्ती असलेलं एकमेव प्रसिद्ध मंदिर आहे जिथे मंगळ दोष शांती होते. मंगळवारी येथे लाखो भक्त मंगळ शांती आणि दर्शनसाठी येतात.