शुक्रवार, 31 मार्च 2023

श्रीराम जन्मोत्सवानिमित्त अमळनेरचे मंगळ ग्रह मंदिरात रामनामाचा गजर

शुक्रवार,मार्च 31, 2023
ram navami at mangal grah mandir
अमळनेर: येथील श्री मंगळग्रह मंदिरात चैत्र नवरात्रीनिमित्ताने दुर्गाष्टमीचे औचित्य साधून २९ मार्च रोजी नवचंडी महायाग झाला. सकाळी ९ ते दुपारी १२ व दुपारी २ ते सायंकाळी ५ या दोन सत्रांत अतिशय भक्तिमय वातावरणात अनेक भाविकांच्या साक्षीने पार पडलेल्या ...
अमळनेर : देशातील अतिप्राचीन, अतिदुर्गम व अति जागृत असलेल्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिरात विराजमान असलेल्या भूमी मातेची माहिती शिर्डी येथे आयोजित महापशुधन मेळाव्यात शेतकऱ्यांना देण्यात आली.
बुधवार दि.२९ मार्च रोजी होणाऱ्या नवचंडी महायागाच्या पूजेसाठी सकाळी ९ ते १२ या वेळेत श्री गणपती पुण्यवाचन, मातृकापूजन, नांदी श्राद्ध, आचार्य पूजन, वास्तुपूजन, योगिनी पूजन, सर्वतोभद्र मंडल पूजन, क्षेत्रपाल पूजन, चतुषश्ट भैरव पूजन, नवग्रह पूजन, ईशान्य ...
अमळनेर:- येथील मंगळग्रह मंदिरात आलेल्या एका महिला भाविकांचे पाकीट परिसरात हरविले होते. ते अहमदनगर येथील भाविकाने परत करीत प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले. फुलंब्री, जि.छत्रपती संभाजी नगर येथील रहिवासी गोदावरी ढोले या मंगळवार दि.२८ मार्च रोजी अमळनेर ...
राज्यातील मंदिरांच्या समस्यांविषयी सरकार गंभीर आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर सर्व मंदिरांच्या समस्या सोडवण्याविषयी संबंधित अधिकारी, मंदिर विश्वस्त, पुजारी यांची स्वतंत्र बैठक लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात ...
अमळनेर: मध्य प्रदेशतील मंडी बोर्ड विभागाच्या राज्यमंत्री सुश्री मंजू रावेंद्र दादू यांनी रविवार, २६ मार्च रोजी येथील मंगळग्रह मंदिराला सदिच्छा भेट ली. याप्रसंगी श्रीमती दादू यांनी मंगळग्रह देवतेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत इच्छापूर (जि. ...
अमळनेर: नंदुरबार येथील उपजिल्हाधिकारी कल्पना ठुबे व स्टेट टॅक्स ऑफिसर रमेश ठुबे यांनी रविवार, २६ मार्च रोजी येथील मंगळग्रह मंदिराला सदिच्छा भेट दिली. अमळनेरचे मंगळग्रह मंदिर हे अतिप्राचीन, अतिदुर्मिळ व अतिजागृत मंदिरांपैकी एक आहे. यामुळे येथे ...
अमळनेर: हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी अमळनेर शहरातील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत प्रबोधन यात्रा काढली. यावेळी नागरिकांनी रथावर पुष्पृष्टीकत स्वागत देखील केले.
अमळनेर (जिल्हा जळगाव महाराष्ट्र)- येथील मंगळग्रह मंदिर हे अतिप्राचीन,अतिदुर्मिळ आणि अतिजागृत देवस्थानांपैकी एक मंदिर आहे. महाराष्ट्रासह, भारतभरातील भाविक आपल्या श्रद्धेमुळे येथे दर्शन व अभिषेकासाठी येत असतात. यामुळे भाविकांच्या सोयीसाठी मंदिरातर्फे ...
अमळनेर : भडगाव येथून अमळनेर येथे सायकलस्वारी करीत दोन सायकलपटूंनी मंगळग्रह देवतेचे दर्शन घेऊन तरुणाईला आरोग्य सुदृढ राखण्याचे आवाहन केले. भडगाव येथील रहिवासी विकास ...
शिर्डी : येथील श्री मंगळग्रह मंदिराची ओळख देशासह संपूर्ण विश्वातील भाविकांना व्हावी, या उद्देशाने मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे आता शिर्डी येथील वाहनांना मंदिराचा लोगो असलेले स्टिकर लावण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ गुरुवारी शिर्डीत झाला.
अमळनेर: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यात अतिशय चुरस निर्माण होऊन संजय मुरलीधर पवार यांची अध्यक्षपदी निवड झाली. श्री. पवार यांनी या निवडीनंतर सर्वांत अगोदर श्री मंगळग्रह मंदिरात येऊन मंगळग्रह देवतेचे ...
येथे मंगळ देवाची मूर्ती पौराणिक स्वरुपात आहे. या देशात जगातील एकमेव अशी मूर्ती आहे जी मंगळदेवाच्या रूपात आहे. मंगळदेवाच्या मूर्तीवर नुकतेच वज्रलेप करण्यात आले आहे. येथे 'भूमाता' आणि 'पंचमुखी हनुमान' यांच्या मुरत्या देखील आहेत. जगातील पहिले भूमाता ...
अमळनेर (जिल्हा जळगाव महाराष्ट्र): येथील श्री मंगळग्रह मंदिरातील सेवेकऱ्यांची महाराष्ट्र राज्य कामगार विकास सोसायटी, मुंबई व राज्य कामगार विकास महामंडळ, नवी दिल्ली अर्थात 'ईएसआयसी' यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ११ मार्च रोजी आरोग्य तपासणी करण्यात ...
अमळनेर (जिल्हा जळगाव महाराष्ट्र) : देशभरात सर्वत्र उत्साहात धूलिवंदन अर्थात धुळवड साजरी होत असताना श्री मंगळग्रह मंदिरात देखील मंगळवार, ७ मार्च रोजी हजारो भाविक अभिषेक व दर्शनासाठी आले होते. यावेळी मंदिराच्या सेवेकर्‍यांनी विविध नैसर्गिक रंग लावून ...
अमळनेर : येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पारंपारिक पद्धतीने पर्यावरण पूरक होली पूजन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते संतोष राजाराम पाटील ( पान खिडकी ) पूजेचे मानकरी होते. होली पूजनापूर्वी त्यांनी मंदिरात श्री ...
Mangal Grah Mandir Amalner येथे येणाऱ्या भाविकांना पंजिरी आणि पंचामृताचा प्रसाद तर दिला जातोच शिवाय गोड शेव असा अतिशय चवदार आणि अनोखा प्रसादही इथे मिळतो, जो अनेक दिवस कधीच खराब होत नाही. यासोबतच महाप्रसादही येथे उपलब्ध आहे. मंगळ देवाच्या मंदिरात तीन ...
ज्या मुला- मुलींच्या विवाह कार्यात अडथळा येतो, मनासारखे विवाह योग जुळत नाहीत, असे भाविक मोठ्या संख्येने अभिषेकसाठी येतात. कुंडलीत मंगळ योग असलेल्या वधू वरांचे विवाहकार्य जुळून येण्यासाठी मंगळ ग्रह सेवा संस्थेच्यावतीने अभिषेकसाठी आलेल्या व मंगळयोग ...
अमळनेर- येथील मंगळग्रह मंदिर हे अतिप्राचीन, अतिदुर्मिळ आणि अतिजागृत देवस्थानांपैकी एक मंदिर आहे. महाराष्ट्रासह, भारतभरातील भाविक आपल्या श्रद्धेमुळे येथे दर्शन व अभिषेकासाठी येत असतात. भाविकांच्या सोयीसाठी मंदिरातर्फे आता ऑनलाईन अभिषेक बुकिंगची ...