शुक्रवार, 2 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: बुधवार, 14 डिसेंबर 2016 (14:22 IST)

नागपूरमध्ये मराठा मूक मोर्चा

maratha aarakshan
नागपूरमध्ये बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास  मराठा मूक मोर्चा निघाला आहे. यशवंत स्टेडियमपासून निघालेला  मोर्चा मॉरिस कॉलेज टी पाईंटजवळ संपणार आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेस आमदार मराठा मोर्चात सहभागी झाले आहेत. तर शिवसेनेचे आमदार भगवे फेटे घालून  मोर्चात सहभागी होत आहेत. सोबतच शेतकरी आत्महत्या पिडीतांची मुले मोठ्या संख्येने सहभागी झाली आहेत.