बुधवार, 9 जुलै 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
धर्म
»
हिंदू
»
आरती संग्रह
Written By
वेबदुनिया|
तुळशीची आरती
जय देवी जय देवी जय माय तुळशी।
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळशी ।।धृ।।
ब्रम्हा केवळ मुळी मध्ये तो शौरी।
अग्री शंकर तीथे शाखा परिवारी।।
सेवा करिती भावे सकळहि नरनारी।
दर्शनमात्रे पापें हरती निर्धारी।।१।।
शीतळ छाया भूतळव्यापक तूं कैसी।
मंजिरीची बहु आवड कमळारमणासी।।
तव दलविरहित विष्णू राहे उपवासी।
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी।।२।।
अच्युत माधव केशव पीतांबरधारी।
तुझिया पूजनकाळी जो हे उच्चारी।।
त्यासी देसी संतति संपति सुखकारी।
गोसावीसुत विनवी मजला तू तारी।।३।।
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
Shree Guru Ashtakam गुरूंचे आशीर्वाद मिळविण्यासाठी हे स्तोत्र वाचा श्री गुरु अष्टकम
शरीरं सुरुपं तथा वा कलत्रं यशश्चारू चित्रं धनं मेरुतुल्यम् । मनश्चेन्न लग्नं गुरोरंघ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं ॥१ म्हणजे जर शरीर सुंदर असेल, पत्नीही सुंदर असेल आणि कीर्ती सर्व दिशांना पसरलेली असेल आणि तुमच्याकडे मेरू पर्वतासारखी अपार संपत्ती असेल, पण तुमचे मन गुरूंच्या चरणकमळावर केंद्रित नसेल, तर या सर्व सिद्धींचा फायदा काय?
Nag Panchami 2025 नाग पंचमी कधी? हे ३ उपाय दोष मुक्त करतील
दृक पंचांगानुसार, दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नाग पंचमी साजरी केली जाते. या वर्षी पंचमी तिथी २८ जुलै रोजी रात्री ११:२४ ते ३० जुलै रोजी पहाटे १२:४६ पर्यंत आहे. उदयतिथीनुसार, यावेळी नाग पंचमी मंगळवार, २९ जुलै २०२५ रोजी साजरी केली जाईल. नाग देवतेची पूजा करण्याचा सर्वोत्तम वेळ मंगळवारी सकाळी ०५:४१ ते ०८:२३ दरम्यान आहे.
श्री समर्थ रामदास स्वामी भक्तांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! Guru Purnima Wishes in Marathi
श्री समर्थ रामदास स्वामी यांचे जीवन आणि शिकवणींनी प्रेरित होऊन गुरुपौर्णिमा निमित्त त्यांच्या भक्तांना तुम्ही हे शुभेच्छा संदेश नक्कीच पाठवू शकतात. तसेच या शुभेच्छा श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या शिकवणीचे सार प्रतिबिंबित करतात, ज्यामध्ये भगवान रामाची भक्ती, दान आणि आध्यात्मिक शिस्तीवर भर दिला जातो.
गुरु पौर्णिमेला स्वामी समर्थ यांची पूजा करण्याची योग्य पद्धत
सकाळी ब्रह्ममुहूर्तावर (पहाटे 3 ते 5) स्नान करावे. स्वच्छ वस्त्र परिधान करावे, शक्यतो पांढरे किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे. पूजेची जागा स्वच्छ करावी. देवघरात किंवा पूजास्थळी पाणी शिंपडून पवित्र करावे. गंगाजल उपलब्ध असल्यास त्याचा वापर करावा.
साईभक्तांसाठी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा मराठीत
साईबाबांचा आशीर्वाद तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नेहमी मिळो! साईबाबांच्या भक्तांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा !!!
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
गुरु पौर्णिमेला दत्तगुरूंची पूजा करण्याची संपूर्ण पूजा विधी, लागणारे साहित्य जाणून घ्या
गुरु पौर्णिमा हा दिवस वेद व्यास यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो, ज्यांनी वेदांचे संकलन केले आणि महाभारत लिहिले. गुरु पौर्णिमा हा हिंदू धर्मात गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांची पूजा करण्याचा महत्त्वाचा दिवस आहे. गुरु पौर्णिमेला दत्तगुरूंची पूजा करणे हे दत्त संप्रदायातील भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.गुरु पौर्णिमेला दत्तगुरूंची पूजा केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात, ज्ञान प्राप्त होते आणि गुरुंचा आशीर्वाद मिळतो.
गुरु पौर्णिमेला साईबाबांची पूजा करण्याची संपूर्ण पूजा विधी, लागणारे साहित्य जाणून घ्या
गुरु पौर्णिमा हा दिवस वेद व्यास यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो, ज्यांनी वेदांचे संकलन केले आणि महाभारत लिहिले. गुरु पौर्णिमा हा हिंदू धर्मात गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांची पूजा करण्याचा महत्त्वाचा दिवस आहे. साईबाबा हे अनेकांचे आध्यात्मिक गुरु मानले जातात, आणि या दिवशी त्यांची पूजा मनोभावे केल्याने आध्यात्मिक प्रगती, शांती आणि समृद्धी प्राप्त होते अशी श्रद्धा आहे.
या भाज्यांमध्ये जिरे घालू नये; चव खराब होते
भाज्यांमध्ये मसाला घालल्याने एक वेगळीच चव येते. त्यासोबतच त्याचा सुगंधही वाढतो. पण कधीकधी भाज्यांमध्ये जिरे घातल्याने त्यांची चव खराब होते.जिरे पचनासही मदत करते. लोक जवळजवळ सर्व भाज्यांमध्ये जिरे मसाला घालतात. पण अनेक भाज्यांमध्ये जिरे घातल्याने भाज्यांची चव खराब होऊ शकते. तर चला घेऊ या कोणत्या भाज्यांमध्ये जिरे घालू नये.
उपवासाची स्वादिष्ट बटाटा मखाना भाजी
साहित्य- मखाना -एक कप उकडलेले बटाटे-दोन तूप किंवा उपवासाचे तेल-दोन टेबलस्पून हिरव्या मिरच्या जिरे-अर्धा टीस्पून रॉक मीठ काळी मिरी पावडर-१/४ टीस्पून लिंबाचा रस कोथिंबीर
हे 7 योगासन शरीराला रबरासारखे लवचिक बनवतील, जाणून घ्या
Yoga For Flexibility : आजकाल प्रत्येकाला तंदुरुस्त आणि लवचिक शरीर हवे असते. पण दिवसभर धावपळ केल्यानंतर शरीर कडक होते, स्नायू घट्ट होतात आणि लवचिकता कमी होते. जर तुम्हाला तुमचे शरीर रबरासारखे लवचिक बनवायचे असेल आणि तुमचे स्नायू घट्ट होण्यापासून रोखायचे असतील तर योगा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.