मंगळवार, 8 जुलै 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
धर्म
»
हिंदू
»
आरती संग्रह
Written By
वेबदुनिया|
तुळशीची आरती
जय देवी जय देवी जय माय तुळशी।
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळशी ।।धृ।।
ब्रम्हा केवळ मुळी मध्ये तो शौरी।
अग्री शंकर तीथे शाखा परिवारी।।
सेवा करिती भावे सकळहि नरनारी।
दर्शनमात्रे पापें हरती निर्धारी।।१।।
शीतळ छाया भूतळव्यापक तूं कैसी।
मंजिरीची बहु आवड कमळारमणासी।।
तव दलविरहित विष्णू राहे उपवासी।
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी।।२।।
अच्युत माधव केशव पीतांबरधारी।
तुझिया पूजनकाळी जो हे उच्चारी।।
त्यासी देसी संतति संपति सुखकारी।
गोसावीसुत विनवी मजला तू तारी।।३।।
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
साईभक्तांसाठी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा मराठीत
साईबाबांचा आशीर्वाद तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नेहमी मिळो! साईबाबांच्या भक्तांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा !!!
आरती मंगळवारची
चिंतामणी परिपूर्ण देवाधि देव ॥ ब्रह्मांडीं माया ही रचिली त्वां सर्व ॥ प्रपंच सुख दुःख तुझें वैभव ॥ अखिल जन नेणति हा गुह्य भाव ॥१॥ जयदेव जयदेव जय (श्री) मंगलमूर्ति ॥ पुराण पुरुषा तोडी माया ही भ्रांति ॥जयदेव ॥धृ०॥ निगमादिक वर्णिंतां नकळेचि पारु ॥ भक्त जन कृपाळु हा मोरेश्वरु ॥ साघुपरिपालना धरिला अवतारु ॥
श्री गजानन महाराज भक्तांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
"जय गजानना | ज्ञानांबरीच्या नारायणा | अविनाशरुपा आनंदघना | परात्परा जगत्पते || गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Pradosh Vrat, या दिवशी काय खावे आणि काय नाही जाणून घ्या
दर महिन्यात दोन प्रकाराच्या एकादशी असतात त्याच प्रकारे दोन प्रदोष देखील असतात. त्रयोदशी (तेरस) ला प्रदोष म्हणतात. हिन्दू धर्मात एकादशीला विष्णु तर प्रदोषला महादेवाशी संबंधित असल्याचे सांगितले गेले आहे. या दोन्ही व्रतांमुळे चंद्र दोष दूर होतं.
गुरु पौर्णिमेला साईबाबांची पूजा करण्याची संपूर्ण पूजा विधी, लागणारे साहित्य जाणून घ्या
गुरु पौर्णिमा हा दिवस वेद व्यास यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो, ज्यांनी वेदांचे संकलन केले आणि महाभारत लिहिले. गुरु पौर्णिमा हा हिंदू धर्मात गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांची पूजा करण्याचा महत्त्वाचा दिवस आहे. साईबाबा हे अनेकांचे आध्यात्मिक गुरु मानले जातात, आणि या दिवशी त्यांची पूजा मनोभावे केल्याने आध्यात्मिक प्रगती, शांती आणि समृद्धी प्राप्त होते अशी श्रद्धा आहे.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
Chaturmas 2025 : ६ जुलै पासून चातुर्मास सुरु, या दरम्यान काय करावे काय टाळावे?
Chaturmas 2025: चातुर्मास हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आध्यात्मिक कालावधी आहे, जो आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी (देवशयनी एकादशी) पासून सुरू होतो आणि कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी (देवउठनी एकादशी) पर्यंत चालतो. वैदिक पंचांगानुसार, चातुर्मास २०२५ मध्ये ६ जुलै पासून सुरू होईल आणि 1 नोव्हेंबर 2025 रोजी संपेल. या काळात भगवान विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात, आणि सृष्टीचे संचालन भगवान शिव करतात. हा कालावधी साधना, तपस्या आणि आत्मचिंतनासाठी विशेष मानला जातो.
चंद्राने तूळ राशीत पाऊल ठेवले, या ३ राशींना सर्वात जास्त फायदा होईल
आज ४ जुलै २०२५ रोजी चंद्र देवाने तूळ राशीत भ्रमण केले आहे. हे भ्रमण पहाटे ०३:१८ वाजता झाले आहे. पूर्वी चंद्र देव कन्या राशीत होते. आता चंद्र देव सुमारे दोन दिवस म्हणजे ६ जुलै रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत तूळ राशीत राहतील. तूळ राशी चक्रात सातवे स्थान आहे, ज्याचा स्वामी शुक्र आहे. तर चंद्र देवाला मन, आई, मनोबल, विचार, स्वभाव आणि आनंद देणारा मानले जाते. तथापि यावेळी काही राशींवर चंद्र ग्रह तसेच तूळ राशीचा स्वामी शुक्र यांचा प्रभाव असेल. आज सकाळी चंद्र संक्रमणाचा कोणत्या तीन राशींना सर्वात जास्त फायदा होण्याची शक्यता आहे ते जाणून घेऊया.
घरीच पार्लर सारखे बॉडी पॉलिशिंग करण्यासाठी या टिप्स अवलंबवा
Body Polishing: सहसा बॉडी पॉलिशिंग ही ब्युटी पार्लरमध्ये केली जाणारी महागडी प्रक्रिया असते, परंतु ती घरीही अगदी सहज आणि कमी खर्चात करता येते. आपण सर्वजण चेहऱ्याच्या सौंदर्याची काळजी घेतो, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की शरीराचीही काळजी घेणे आवश्यक आहे. चेहऱ्यासोबतच आपल्या शरीरातील मृत त्वचा काढून टाकणे महत्त्वाचे आहे, ज्यासाठी बॉडी पॉलिशिंग हा एक चांगला पर्याय मानला जातो. आज या लेखात आम्ही तुम्हाला बॉडी पॉलिशिंग स्क्रब बनवण्याची पद्धत सांगत आहोत जी घरी सहज तयार करता येते.
डोकेदुखीपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी या 10 नैसर्गिक आणि तणाव कमी करणाऱ्या पेयाचे सेवन करा
आजकालचे धावपळीचे जीवन, स्क्रीनवर वाढता वेळ, झोपेचा अभाव आणि वाढता ताण, या सर्व गोष्टी डोकेदुखीची समस्या सामान्य करत आहेत. बऱ्याचदा लोक तात्काळ आराम मिळवण्यासाठी वेदनाशामक औषधांचा अवलंब करतात, परंतु वारंवार औषध घेतल्याने शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
तंदुरुस्त आणि तणावमुक्त राहण्यासाठी या योगासनांचा सराव करा
आजच्या धावपळीच्या जीवनात, ताणतणाव आणि थकवा ही सामान्य समस्या बनली आहे. अशा परिस्थितीत, योग हे एक असे साधन आहे जे केवळ शरीराला तंदुरुस्त ठेवत नाही तर मनालाही शांत करते. योग मुद्रा विशेषतः शरीर आणि मन यांच्यात संतुलन स्थापित करण्यास मदत करतात.