Marathi Biodata Maker

Money Horoscope आर्थिक राशिभविष्य: कुंभ

शनिवार, 21 डिसेंबर 2019 (11:36 IST)
आर्थिक दृष्ट्या हे वर्ष आपल्यासाठी सामान्य असेल अशी अपेक्षा आहे. या वर्षी आपल्याला आपल्या पैशांच्या गुंतवणुकींवर आणि खर्चावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आपले उत्पन्न असूनही खर्च अनपेक्षितपणे वाढतील. ज्यामुळे आपले बजेट वाढेल.
 
जून ते नोव्हेंबरच्या काळात आपणास थोडा आराम मिळेल. नोव्हेंबरनंतर स्थिती कायम राहील. यासाठी पैशांशी संबंधित कोणताही धोका पत्करू नका आणि गुंतवणूक करू नका. ह्या वर्षी आपले उत्पन्न नियमित असेल परंतु आपण ते योग्यरीत्या वापरण्यास सक्षम राहणार नाही.
 
या वर्षी आपल्याला कुठल्याही प्रकाराची गुंतवणूक करायची असल्यास आपण त्या विषयातील तज्ज्ञांचे मत घेतले पाहिजे. ह्या वर्षी आपण कोणत्याही अनपेक्षित खर्चाबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे आणि व्यर्थ खर्च करू नये. सट्टा, शेअर्स यात गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य ती काळजी घ्या. आपल्या व्यवसायात परदेश करारामधून नफा होईल. 
 
बहुराष्ट्रीय कंपनीतून नफा होण्याचे योग संभवतात. आपण मे ते ऑगस्ट या काळात आणि डिसेंबरनंतर चांगले धनार्जन कराल. फेब्रुवारी महिना देखील आपणास चांगला फायदा देऊन जाऊ शकतो.

सर्व पहा

Ashadhi Ekadashi 2026 Wishes in Marathi आषाढी एकादशी शुभेच्छा संदेश मराठीत

आषाढी एकादशीला या ११ गोष्टी केल्यास श्रीविठ्ठलाची विशेष कृपा मिळते, जाणून घ्या संपूर्ण माहिती

श्री भक्तामर स्तोत्र : Bhaktamar Stotra श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा दिव्य स्त्रोत

मंगळवारी हनुमान मंत्राचा जाप केल्याने सर्व कष्ट होतील दूर

गंगा माता स्तोत्रम् | Ganga Mata Stotram गंगा मातेच्या कृपेचा अनुभव देणारे पवित्र स्तोत्र

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments