1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
  4. Ayurveda mask for beautiful skin

आयुर्वेदिक लेप : त्वचेला पोषण द्या

साहित्य: दोन चमचे बेसन, अर्धा चमचा चंदन पावडर, अर्धा चमचा हळद पावडर, चिमूटभर कापूर, मिसळण्यासाठी गुलाबजल.
 
कृती: सर्व साहित्य गुलाबजल किंवा दुधाने मिसळून घट्ट मिश्रण तयार करा. चेहर्‍यावर लावून 15 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर पाण्याने धुवून घ्या. आपण तजेलदार त्वचा अनुभवू शकाल.
पुढील लेख
करा हटके कॉम्बिनेशन्स