वर्किंग वुमन्ससाठी टिप्स
घरातील आणि कामावरच्या या दोन्ही जबाबदार्या सांभाळण्याचा नादात वर्किंग वुमन्सना स्वत:च्या सौंदर्याची काळची घेयला वेळ मिळत नाही. पण घरातून बाहेर पडणार्या या वुमन्सला स्वत:कडे लक्ष देण्याची गरज आहे.
आणि कमीत कमी वेळामध्ये ते स्वतःला कसे प्रेजेंटेबल करू शकतात पाहू या...
* केसांच्या मुळांना बळकटी देण्यासाठी ड्राय शाम्पू उपयुक्त ठरतो. पाण्याचा वापर न करता 30 सेकंदांसाठी केसांना शाम्पू लावून ठेवा आणि नंतर धुऊन टाका.
* ऑफिसमध्ये जाताना वॉटरप्रुफ मस्कारा वापरा. त्याने मध्ये एखाद वेळेस तोंड धुतले तरी मस्कारा टिकून राहील.
* उन्हामध्ये किंवा जास्त वेळ बाहेर राहिल्यावर ओठ कोरडे पडतात. अशावेळी टिन्टेड लीप बाम वापरा. हे मॉइश्चराईजरचे काम करतो आणि ओठांचा रंग गडद करण्यास मदत करतो.
* घाई-घाईत केस धुवायला वेळ मिळत नसल्यास उंच पोनी बांधून घ्यावी. त्याप्रमाणेचं एखादा शॉर्ट कुर्ता घालावा. याने तुमचा लुक स्टाइलिश वाटेल.