शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

अती साखर खाल्ल्याने दिसू शकता वयस्कर

साखरेविना जीवनात गोडवा नाही. साखर जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक लोकांना तर गोड खूपच आवडतं. पण काय आपल्याला माहीत आहे साखरेची अती मात्रा आरोग्यासाठी तर नुकसानदायक तर आहेच याचा विपरित प्रभाव त्वचेवरही पडतो. 
* साखरेमुळे त्वचा कोरडी पडते. कारण साखर त्वचेमधील पाणी शोषून घेतं. याने त्वचा लटकू लागते. जर आपण साखरेचं अती प्रमाणात सेवन करत असाल तर ते बॅलँस करण्यासाठी भरपूर पाणी प्या. 

* साखर त्वचाखालील आढळणारे कोलेजेन डॅमेज करते. याने त्वचा लवकर वयस्कर दिसू लागते. 
 
* याने त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात. याने पुरळ येऊ लागतात. त्वचेवर सूज येते आणि अनेकदा लाल चट्टेही दिसू लागतात.