शरीराची गंध या टिप्स ने दूर करा

Last Modified मंगळवार, 2 मार्च 2021 (09:55 IST)
आज बहुतेक स्त्रिया आपल्या चेहऱ्याला चमकविण्यासाठी खूप काळजी घेतात या साठी महागड्या सौंदर्य प्रसाधने वापरतात. परंतु शरीरा मधून येणाऱ्या वासाकडे दुर्लक्ष करतात.या मुळे अनेकदा त्यांना इतरांसमोर लाजिरवाणे व्हावं लागत. अशी स्थिती उन्ह्याळ्यात जास्त करून येते. की या दिवसात शरीरातून दुर्गंध येते. अशा परिस्थितीत आवश्यक आहे की त्वचेच्या काळजीसह शरीराच्या दुर्गंधी कडे देखील लक्ष दिले पाहिजे जेणे करून त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्व उजळून निघेल. काही अशा टिप्स आहेत ज्यामुळे घामाचा वास येणार नाही आणि आपल्याला लाजिरवाणे व्हावं लागणार नाही. चला तर मग जाणून घेऊ या.

1 लिंबाचा रस-
या मध्ये व्हिटॅमिन सी असते जे शरीराला हायड्रेट करत त्यासह हे पचन तंत्र देखील सुरळीत ठेवत. वजन देखील कमी करत त्वचा उजळतो. लिंबाचा रस त्वचेच्या पीएच पातळी ला कमी करून त्वचेचे बेक्टेरिया मारण्याचे काम करतात. जे शरीरात दुर्गंध पसरवतात.या साठी अर्धा लिंबू कापून काखेत 2 -3 मिनिटे चोळा. नंतर सुकल्यावर पाण्याने स्वच्छ करा.किंवा चिरलेल्या लिंबावर मीठ घालून काखेत 10 मिनिटे चोळा. नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या असं किमान आठवड्यातून 4 वेळा केल्यानं घामाच्या वासापासून सुटका मिळेल.
2 चहा-
चहा मध्ये असलेले टेनीन्स त्वचेला कोरड ठेवून घामाच्या वासाला कमी करतात. या साठी थोडक्या पाण्यात ग्रीन टी घालून उकळवून घ्या. थंड करून गाळून घाम येणाऱ्या भागावर लावा.5 ते 10 मिनिटानंतर स्वच्छ पाण्याने स्वच्छ करून घ्या. किंवा आपण 1 लीटर पाणी उकळवून त्यामध्ये 2 ग्रीन टी बॅग्स घालून 10 मिनिटे तसेच ठेवा नंतर हे द्रव्य अंघोळीच्या पाण्यात घालून या पाण्याने अंघोळ करा. आठवड्यातून 2 ,3 वेळा असं केल्यानं या मुळे घामाचा वास येणार नाही.
3 बेकिंग सोडा-

हे त्वचेच्या पीएच पातळीमध्ये बदल करून बेक्टेरिया
वाढण्यापासून प्रतिबंधित करतो. या साठी आपण बेकिंग सोडा काखेत आणि पायाच्या बोटांच्या मध्ये लावून रात्रभर तसेच ठेवा आणि हाताच्या मदतीने स्वच्छ करून घ्या हे मॉइश्चर काखेतून आणि पायातून येणाऱ्या वासाला कमी करते. या साठी एक कप पाण्यात 2 मोठे चमचे बेकिंग सोडा घालून स्प्रेच्या बाटलीत घालून दररोज घामाच्या ठिकाणी लावू शकता. या मुळे कपड्यांवर डाग लागू नये या साठी हे लावल्यावर थोड्यावेळ तसेच वाळू द्या नंतर समप्रमाणात बेकिंग सोड्यात कॉर्नस्टार्च मिसळून हे पावडर देखील त्या भागावर लावून घ्या या मुळे देखील घामाचा वास नाहीसा होईल.

4 टोमॅटोचा रस-
टोमॅटोमध्ये अ‍ॅस्ट्रिजेन्ट्स आणि अँटीऑक्सिडेंट्सच्या गुणधर्मांमुळे
ते जास्त घाम येणाऱ्या ग्रंथींसह बेक्टेरिया देखील कमी करतात. या साठी
टोमॅटोच्या रसात कपड्याला बुडवून शरीराच्या त्याभागाला लावा जिथे वास येतो. या मुळे छिद्र बंद होण्यासह जास्त प्रमाणात निघणारा घाम कमी होतो. हे आठवड्यातून किमान 2 वेळा करा.

5 अप्पल साईड व्हिनेगर-
या मध्ये ऍसिडिक गुणधर्म असल्यामुळे शरीरातील विषारी सूक्ष्मजीव नष्ट करण्याचे काम करतो. या साठी अप्पल साईड व्हिनेगर मध्ये कॉटन बॉल्स बुडवून त्याला काखेत, पायाच्या बोटांमध्ये लावून अर्धा तास तसेच ठेवा या. मुळे त्वचेवर होणारे बेक्टेरिया नाहीसे होऊन त्याचा वास येणार नाही अशा प्रकारे घरात राहून काही टिप्स अवलंबवून
शरीरातून येणाऱ्या वासाला दूर करू शकता.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

MPPSC मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या या 5 भरतीसाठी अर्ज ...

MPPSC मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या या 5 भरतीसाठी अर्ज पुन्हा सुरू होतील, सूचना वाचा
मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाने सहा भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. आयोगाने ...

शिलाजीत महिलांसाठी खूप उपयोगी, वाचून हैराण व्हाल

शिलाजीत महिलांसाठी खूप उपयोगी, वाचून हैराण व्हाल
जेव्हाही शिलाजीतचा विचार केला जातो तेव्हा पुरुषांसाठी त्याच्या फायद्यांबद्दल चर्चा केली ...

वाईट लोक गोड बोलून अडचणी वाढवतात, अशा लोकांपासून दूर राहणे ...

वाईट लोक गोड बोलून अडचणी वाढवतात, अशा लोकांपासून दूर राहणे योग्य
कथा - रामायणात कैकेयी खूप आनंदी होती, कारण श्री राम राजा होणार होते. कैकेयीची दासी मंथरा ...

सर्दी- खोकला यावर घरगुती उपायाने त्वरित आराम मिळवा

सर्दी- खोकला यावर घरगुती उपायाने त्वरित आराम मिळवा
चोंदलेले नाक,घसा खवखवणे,खोकला !ही लक्षणे कोरोनाच्या कालावधीत आढळल्यावर घाबरायला होत. खरं ...

सुटलं हातून म्हणून काय झालं बरं?

सुटलं हातून म्हणून काय झालं बरं?
मागं वळून बघतांना, सहज नजर गेली जे सुटून गेलं, ते ही गेलं होतं बदलून, जे होतं तेव्हा ...