बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By वार्ता|

भारती एअरटेलच्या निव्वळ नफ्यात दुप्पट वाढ

खाजगी क्षेत्रातील मोबाईल कंपनी एअरटेलला मागील वर्षातील अंतिम तिमाहित 1353 कोटी रूपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे. 2005-06 मधील समान अवधित कंपनीस 682 कोटी रूपयांचा निव्वळ नफा मिळाला होता.

भारती एअरटेलने वरिल तिमाहित 53 लाख व संपलेल्या आर्थिक वर्षात 1. 8 कोटी ग्राहक बनवून दोन नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीच्या एकूण ग्राहकांची संख्येने 3.9 कोटींचा आकडा पार केला आहे.