1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
  4. 7th Pay Commission DA Hike

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्ता वाढू शकतो

7th Pay Commission DA Hike: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही वाढलेल्या पगाराची वाट पाहत असाल तर तुमच्या खात्यात मोठी रक्कम येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 1 जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली जाऊ शकते. मात्र, अद्यापपर्यंत डीए वाढीबाबत सरकारकडून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
पुढील लेख
ICC World Cup 2023: चाहत्यांना आता आशिया चषक आणि वर्ल्ड कप विनामूल्य पाहता येणार आहे, लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे असेल ते जाणून घ्या