Bank Holiday फेब्रुवारीमध्ये बँका केव्हा व केव्हा बंद होतील जाणून घ्या

Last Modified गुरूवार, 28 जानेवारी 2021 (13:56 IST)
फेब्रुवारी महिन्यात अनेक बदल होणार आहे. या महिन्यात आपल्या बँकेशी ‍निगडित काही काम असेल तर फेब्रुवारीत पडणार्‍या सुट्टयांबद्दल जाणून घ्या. या महिन्यात कधी-कधी सुट्टी आणि बँक हॉलिडे आहे जाणून घेणे आवश्यक आहे-

उल्लेखनीय आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दिशानिर्दशांनुसार प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी आणि प्रत्येक रविवारी बँकांना सुट्टी असते. तसेच आरबीआई कडून राष्ट्रीय आणि क्षेत्रीय आधारावर काही सुट्टयांचे निर्धारण केले गेले आहे.

फेब्रुवारीबद्दल सांगायचं तर शनिवारी आणि रविवार वगळता देशातील विविध क्षेत्रांमध्ये 7 दिवस बँकांना सुट्टया आहे. अर्थात फेब्रुवारीत सात दिवस बँका बंद राहतील. वेगवेगळ्या राज्यांच्या सणाप्रमाणे सुट्टया आहेत.
फेब्रुवारी मध्ये 12 फेब्रुवारीला सोनम लोसार या निमित्ताने सिक्किम येथील बँकांना सुट्टी आहे. तर 15 फेब्रुवारी रोजी लुई नगाई नी यादिवशी मणिपुरच्या बँका बंद राहतील. 16 फेब्रुवारीला वसंत पंचमी निमित्ताने हरियाणा, उड़ीसा, पंजाब, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल येथील बँका बंद राहतील. या व्यतिरिक्त 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने महाराष्ट्रातील बँका बंद राहतील. 20 फेब्रुवारी रोजी अरुणाचल आणि मिजोरम येथील बँका बंद राहतील. जेव्हाकी 26 फेब्रुवरीला हजरत अली जयंती या निमित्ताने उत्तर प्रदेशाच्या बँकांना सुट्टी राहील. तर 27 फेब्रुवारीला गुरू रविदास जयंतीला चंडीगढ़, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि पंजाब येथील बँका बंद राहतील. या सुट्टयांव्यतिरिक्त दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी आणि प्रत्येक रविवारी बँका बंद राहतील.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

मामाच्या लग्नात भाच्याचा मृत्यू

मामाच्या लग्नात भाच्याचा मृत्यू
काळ कधी कुठे आणि कोणावर झडप घालणार हे कोणालाच माहित नाही. लग्नाच्या वरातीत एका मुलावर ...

चलनातील 500 आणि 2000च्या बनावटी नोटात वाढ, असे ओळखा

चलनातील 500 आणि 2000च्या बनावटी नोटात वाढ, असे ओळखा
भारतीय रिजर्व्ह बॅंकेच्या अहवालानुसार, गेल्या वर्षभरात चलनात असलेल्या 500 आणि 2000 ...

एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या, मृतदेह घरापासून ...

एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या, मृतदेह घरापासून दूर विहिरीत आढळले
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या झाल्याने खळबळ उडाली ...

बस पलटी होऊन झालेल्या अपघतात 25 जखमी

बस पलटी होऊन झालेल्या अपघतात 25 जखमी
जम्मूच्या डोडा जिल्ह्यातून येणारी बस उधमपूरच्या बत्तल बालियान भागात पलटी झाल्याने 25 ...

15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीला अटक

15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीला अटक
मुंबईतील गोरेगाव मध्ये एका 15 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ...