शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 28 जून 2023 (11:44 IST)

Bank Holidays In July:जुलै महिन्यात इतके दिवस बँकांना सुट्ट्या राहतील

bank holiday
Bank Holidays List In July 2023: भारतीय रिझर्व्ह बँक दर महिन्याला बँक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. अशा स्थितीत आरबीआयने येत्या जुलै महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. 
 
येत्या जुलै महिन्यात बँका एकूण 15 दिवस बंद राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व बँका सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बंद राहतील. तथापि, काही प्रादेशिक सुट्ट्या आहेत, ज्या राज्य विशिष्ट आहेत. 
 
जुलै महिन्यात बँका कोणत्या दिवशी बंद राहतील हे जाणून घेऊ या.
 
2 जुलै 2023 - रविवार
5 जुलै 2023 - गुरु हरगोविंद सिंग जयंती (जम्मू, श्रीनगर)
6 जुलै 2023 - MHIP दिवस (मिझोरम)
8 जुलै 2023 - दुसरा शनिवार
9 जुलै 2023 - रविवार
11 जुलै 2023 - केर पूजा (त्रिपुरा)
13 जुलै 2023 - भानू जयंती (सिक्कीम)
16 जुलै 2023 - रविवार
17 जुलै2023 - यू तिरोट सिंग डे (मेघालय)
21 जुलै 2023 - ड्रुकपा त्से-जी (गंगटोक)
22 जुलै 2023 - चौथा शनिवार
23 जुलै 2023 - रविवार
29 जुलै 2023 - मोहरम (जवळजवळ सर्व राज्यांमध्ये)
30 जुलै 2023 - रविवार
31 जुलै 2023 - हुतात्मा दिन (हरियाणा आणि पंजाब)
 




Edited by - Priya Dixit