शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

Electric SUV : सिंगल चार्ज मध्ये 521km ची रेंज, जाणून घ्या किंमत

BYD Electric SUV
BYD ने भारतात आपली पहिली नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही Atto 3 लॉन्च केली
 
याची किंमत जवळपास 30 लाख रुपये असू शकते.
कंपनीने 50,000 रुपयांच्या टोकन मनीसह बुकिंग सुरू केले आहे.
सुरक्षेसाठी 7 एअरबॅग्ज
Apple CarPlay सह 12.8-inch rotating touchscreen
कारमध्ये 60.49kWh बॅटरी पॅक
कंपनीचा दावा आहे की एका चार्जमध्ये 521 किमीची रेंज
7.3 सेकंदात 100kmph
केवळ 50 मिनिटांत बॅटरी 0 ते 80% टक्के चार्ज होईल असा कंपनीचा दावा आहे.