Petrol Diesel Price Today : आज पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

petrol diesel
Last Updated: शनिवार, 18 जून 2022 (15:16 IST)
:भारतीय तेल कंपन्यांनी 21 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही.
इंडियन ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आज 18 जून रोजी स्थिर ठेवल्या आहेत.देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आहे. तर डिझेलचा दर 89.62 रुपये प्रतिलिटर आहे.देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एक लिटर पेट्रोलचा दर 111.35 रुपये आणि डिझेलचा दर 97.28 रुपये प्रति लिटर इतका आहे.

तर चेन्नईत एक लिटर पेट्रोलची किंमत 102.63 रुपये आणि डिझेलची किंमत 94.24 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे.


एसएमएसद्वारे दररोज तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या आधारावर, तेल विपणन कंपन्या किमतींचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती निश्चित करतात.इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती अपडेट करतात.

21 मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 8 रुपयांनी आणि डिझेल 6 रुपयांनी कमी
केल्यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे.


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

दुप्पट मदत करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय फसवा; अजित ...

दुप्पट मदत करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय फसवा; अजित पवारांचा हल्लाबोल
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाने अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी घेतलेला ...

शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; अतिवृष्टीने ...

शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; अतिवृष्टीने विद्यापीठाचा निर्णय
महाराष्ट्र भर पावसाचा जेर वाढत आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर सह कोकण भागात पावसाने थैमान ...

Almattia Dam : अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवणार

Almattia Dam : अलमट्टी धरणातून  विसर्ग वाढवणार
अलमट्टी धरण 100 टक्के भरल्याने धरणातून विसर्ग वाढवण्यात येणार आहे. सकाळपासून आलमट्टी ...

विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीवर चौधरींऐवजी भुसे आणि ...

विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीवर चौधरींऐवजी भुसे आणि सामंतांचा समावेश
उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळ कामकाज सल्लागार ...

पुलावरून दुचाकी नेण्याचा प्रयत्न दोघा तरुणांच्या जीवावर ...

पुलावरून दुचाकी नेण्याचा प्रयत्न दोघा तरुणांच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना
पुलावरून दुचाकी नेण्याचा प्रयत्न दोघा तरुणांच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना घडली ...