शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 2 मे 2017 (08:02 IST)

अनुदानित सिलिंडर दोन रुपयांनी महागले

अनुदानित स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडर (एलपीजी) मध्ये काल दोन रुपयांची वाढ करण्यात आली. तर केरोसिन लिटरमागे 26 पैशांनी महागले. यापूर्वी एक एप्रिल रोजी अनुदानित गॅसच्या दरामध्ये 5.57 रुपयांची वाढ झाली होती.