शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

गोव्याचे राजभवन झाले कॅशलेस

गोवा सरकार
पणजी- गोव्याचे राजभवन सोमवारपासून कॅशलेस झाले असून राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी पहिला कॅशलेस व्यवहार केला. राजभवनातील कर्मचार्‍यांना कॅशलेस व्यवहारांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. 
 
गोवा सरकारने कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याची घोषणा यापूर्वीच केली होती.