मंगळवार, 22 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 6 एप्रिल 2023 (09:46 IST)

Gold Rate Today सोने महागले, चांदीच्या दरात 2900 रुपयांची वाढ

गुरुवारी (6 एप्रिल) सोन्या-चांदीच्या दराने विक्रमी पातळी गाठली आहे. आज सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 57,800 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 60,690 रुपये आहे. त्याच वेळी, चांदी 80,700 रुपये प्रति किलो दराने विकली जाईल. तर काल (बुधवार) सायंकाळपर्यंत 77,800 रुपये दराने चांदीची विक्री झाली.