गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021 (18:38 IST)

जगातील टॉप 100 बँकांमध्ये भारताची एकच बँक

जगातील टॉप 100 बँकांमध्ये किमान सहा बँका या भारतातील असायला हव्यात. पण सध्या एकच बँक एसबीआय 55 व्या  स्थानावर आहे. याच्यसोबत, आपल्या बँका भारतात सिंह पण जगात शेळ्या असल्याचे म्हणत हे चित्र बदलण्याची गरज असल्याची अपेक्षा मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यम यांनी व्यक्त केली आहे.
 
भारतीय बीएफएसआय क्षेत्राला जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवण्यासाठी प्रोत्साहन देत असताना सुब्रमण्य यांनी काही सल्ले देखील दिले आहे.